Home देश महाराष्ट्र ठाणे मेट्रोचं काम रखडल्याने शिवसेनेची विधानसभेत सरकारवर टीका

ठाणे मेट्रोचं काम रखडल्याने शिवसेनेची विधानसभेत सरकारवर टीका

34
0
SHARE
(जी.एन.एस)ता.15 मुंबई नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांमुळे खडाजंगी उडाली आहे. ठाणे मेट्रोच्या प्रश्नावरून शिवसेना आमदार प्रताप नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कासारवडवली ते ठाणे मेट्रोची घोषणा अनेक महिन्यांपासून झाली आहे. मात्र अद्यापही या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नसल्याने शिवसेना संतापली आहे. कासारवडवली ते ठाणे मेट्रोचे काम अद्याप सुरू न झाल्याने विधानसभेत नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक वर्षापूर्वी बीकेसी येथे या