Home देश महाराष्ट्र मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार – चंद्रकांत पाटील

मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार – चंद्रकांत पाटील

115
0
(जी.एन.एस)ता.15 मुंबई भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र कधी, असा प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणले असताना मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.४०० कोटी रुपये मोजले,राज्यात आतापर्यंत ५३ टोल लहान वाहनांसाठी बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आणखी करणे कठीण आहे. मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल बंदी करणं कठीण आहे, असे सांगत जे टोल बंद
Existing Users Log In
   
New User Registration
*Required field